शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

पालिका सभेत जमीन आरक्षणाच्या विषयावर विरोधकांचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:25 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पालिका कर्मचाऱ्यांना ५० लाखाचे विमा कवच, पाणी पट्टी व घरपट्टी सुट देणे, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पालिका कर्मचाऱ्यांना ५० लाखाचे विमा कवच, पाणी पट्टी व घरपट्टी सुट देणे, फवारणीसाठी यंत्रणा खरेदी करणे यासह इतर विषय पालिका सभेत विरोधकांनी लावून धरले. दरम्यान, बहुमताने अजेंड्यावरील नऊ विषय मंजुर करण्यात आले.पालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी अध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे कारण देत केवळ सदस्यांना आणि मोजक्याच अधिकाऱ्यांना बैठकीत प्रवेश देण्यात आला होता. अजेंड्यावर एकुण नऊ विषय होते. ते सर्व बहुमताने मंजुर करण्यात आले.बैठकीत विरोधकांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पालिका कर्मचाºयांना ५० लाख रुपयांचे विमा कवच मिळावे अशी मागणी केली. पालिकेकडे जंतूनाशक फवारणीचे वाहने व उपकरणे कमी आहेत. ग्रामिण भागातून भाड्याने घेवून शहरात फवारणी करावी लागत असते. त्यामुळे त्यांची खरेदी करणे आवश्यक असतांना त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. कोरोनाच्या दहशतीमुळे अनेक सामान्य नागरिक पाणी पट्टी भरू शकले नाही. अशा लोकांचे नळ कनेक्शन कट करण्याचे काम पालिकेकडून सुरू असल्याचा आरोप यावेळी विरोधी पक्षनेते चारूदत्त कळवणकर व सदस्यांनी केला.बैठकीत पालिकेच्या मालकिचे सर्व्हे नंबर ५७१ पैकी ४३३ मधील जागेवरील दुकान संकुलास लिफ्ट बसविण्यास मंजुरी देण्यात आली. शहर मंजुर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक ११७ पोलीस परेड ग्राऊंड करीता आरक्षीत जागेसंदर्भातील जमीन मालकाच्या सुचनेवर चर्चा करण्यात आली. याशिवाय इतरही सहा विषयांवर चर्चा करून ठराव मंजुर करण्यात आले. बैठकीला सर्व विषय समिती सभापती व सदस्य उपस्थित होते.