शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

केवळ 800 शेतक:यांच्या खात्यावर भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवकाळी पावसामुळे  10 हजार शेतक:यांच्या खरीप पिकांचे नुकसान झाले होत़े पंचनाम्यानंतर शासनाने जाहिर केलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अवकाळी पावसामुळे  10 हजार शेतक:यांच्या खरीप पिकांचे नुकसान झाले होत़े पंचनाम्यानंतर शासनाने जाहिर केलेल्या भरपाईतील 1 कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्रशासनाला प्राप्त झाला होता़ या रकमेच्या वितरणाला सुरुवात झाली असली तरी सोमवारी पहिल्या दिवशी पाच तालुक्यातील 787 शेतक:यांच्या खात्यांवर भरपाईची रक्कम वर्ग झाल्याची माहिती देण्यात आली आह़े महसूल विभागाकडून सोमवारी यासंदर्भात कारवाई पूर्ण करण्यात आली़ यात 787 शेतक:यांच्या बँक खात्यांवर 44 लाख 15 हजार 920 रुपये जमा करण्यात आले आहेत़ जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतक:यांनी संख्या जास्त असून  मिळालेली रक्कम ही तुटपुंजी आह़े यामुळे शासनाकडे दुस:या टप्प्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती आह़े लवकरच दुस:या टप्प्यातील रक्कमही प्राप्त अशी माहिती आह़े  कोरडवाहू क्षेत्रासाठी 8 तर बागायती पिकांसाठी 18 हजार रुपये प्रती हेक्टर मदत जाहिर झाली होती़ यांतर्गत नंदुरबार तालुक्याला 4 लाख 50 हजार, नवापुर 27 लाख 21 हजार 500, शहादा 27 लाख 21 हजार 500, तळोदा 40 हजार, अक्कलकुवा 27 लाख 21 हजार 500 आणि धडगाव तालुक्यासाठी 27 लाख 21 हजार 500 रुपये असे एकूण 1 कोटी 13 लाख 76 हजार रुपयांचे अनुदान गेल्या आठवडय़ात प्राप्त झाले होत़े या अनुदानाचे वितरण करण्यासंबधी तहसीलदारांना पत्र देण्यात आले होत़े त्यानुसार पाच तालुक्यांमध्ये रकमेचे वितरण झाले आह़े जिल्ह्यात 10 हजार 885 शेतक:यांच्या 5 हजार 818 हेक्टर पिकांचे नुकसान झाले होत़े यात 787 शेतक:यांना मदत वाटप झाल्याने उर्वरित 10 हजार 100 शेतक:यांना 65 लाखांचे शिल्लक अनुदान पुरेसे होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आह़े 

जिल्हा प्रशासनाने शहादा, तळोदा, नंदुरबार, नवापुर आणि धडगाव तालुक्यातील 787 शेतक:यांना अनुदान दिले आह़े अक्कलकुवा तालुक्याचे बिल उद्या टाकले जाऊन गुरुवारपासून तेथील नुकसानग्रस्तांना भरपाई वाटप होईल अशी माहिती देण्यात येत आह़े