शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

भरधाव रिक्षा उलटल्याने एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 12:36 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव रिक्षा उलटून झालेल्या अपघातात चालक    जागीच ठार झाल्याची घटना नंदुरबारातील धुळे रस्त्यावरील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भरधाव रिक्षा उलटून झालेल्या अपघातात चालक    जागीच ठार झाल्याची घटना नंदुरबारातील धुळे रस्त्यावरील अग्रवाल पेट्रोलपंप समोर मंगळवारी दुपारी घडली. जयेश जालमसिंग गावीत (32), रा.पिंपळा, ता.नवापूर असे मयताचे नाव आहे. मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नंदुरबारकडून नवापूरकडे जाणारी भरधाव अॅपेरिक्षा (क्रमांक जीजे 29- यु 2432) धुळे रस्त्यावरील अग्रवाल पेट्रोलपंप समोर उलटली. अचानक डुक्कर आडवे आल्याने चालक जयेश गावीत याचा ताबा सुटला. त्यामुळे रिक्षा दुभाजकाला ठोकली गेली. त्यात चालक गावीत यांना जबर मार लागला. रिक्षातील दोनजण देखील जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी लागलीच मदतकार्य राबवून जखमी व मयताला रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त वाहन देखील बाजुला केले. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली.याबाबत जालमसिंग इस:या गावीत यांनी खबर दिल्याने अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार क्षिरसागर करीत आहे.