शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

बोकडला मारल्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत वृद्धेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:23 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतात घुसलेल्या बोकडला रखवालदाराने मारल्याच्या कारणातून झालेल्या मारहाणीत वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतात घुसलेल्या बोकडला रखवालदाराने मारल्याच्या कारणातून झालेल्या मारहाणीत वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री नवलपूर, ता.शहादा येथे घडली. याबाबत तिघांविरुद्ध शहादा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिलाबाई सन्या ठाकरे असे मयत वृद्धेचे नाव आहे. किसन वनसिंग ठाकरे, जंगल्या काल्या वळवी, इसन वनसिंग ठाकरे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनुसार, तुषार अजरून ठाकरे हा युवक गावात शेळ्या चारण्याचे काम करतो. गावालगतच्या शेतात बोकड घुसून कापसाचे नुकसान झाले म्हणून तेथील रखवालदार जंगल्या काळ्या वळवी याने बोकडला दगड मारून किसन ठाकरे यास हटकले. ही बाब किसन याने घरी सांगितली. त्याचा जाब विचारण्यासाठी विशाल अजरुन ठाकरे, अजरुन गणेश ठाकरे हे जंगल्या वळवी याच्याकडे गेले. त्यांच्यात वाद होऊन शिविगाळ झाली. नंतर मारहाण देखील झाली. यावेळी जंगल्या ठाकरे याच्याकडील काहींनी अजरून ठाकरे यास मारहाण सुरू केली. त्याला सोडविण्यासाठी गेलेल्या लिलाबाई सन्या ठाकरे यांना छातीवर मार लागल्याने त्या जागीच कोसळल्या. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले. याबाबत विशाल ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किसन वनसिंग ठाकरे, जंगल्या काल्या वळवी, इसन वनसिंग ठाकरे यांच्याविरुद्ध शहादा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटक करण्यात आली आहे. तपास     पोलीस निरिक्षक किसन पाटील करीत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.