शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या विहिरी पडल्या अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 11:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणा:या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी भूजल व जमिनीवरील पाणीसाठे सक्षम असणे गरजेचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणा:या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी भूजल व जमिनीवरील पाणीसाठे सक्षम असणे गरजेचे आहे. विहिरी ह्या भूजल पातळीसह जमिनीवरील पाणीसाठे वाढविण्यासाठी महत्त्वाच्या ठरत असतात. त्यासाठी जुन्या विहिरींची दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचे जलकार्यकत्र्यामार्फत सांगण्यात येत आहे.आधुनिकतेबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणे व पाणीसाठय़ाच्या वाढीसाठी कुठल्याही प्रकारचे प्रय} होताना दिसत नाही. आपापल्या सुविधांसाठी प्लॉट व फ्लॅट तेथे कुपनलिका केल्या जात आहे. परंतु याच कुपनलिकांच्या पुनर्भरणासाठी ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’  यंत्रणा बसविल्याच जात नाही. जमिनीतील पाणी पातळी केवळ पावसाद्वारेच भरली जाते. जमिनीतील पाणी वापरणा:यांच्या तुलनेत रेन वॉटर हाव्र्हेस्टिंगचे प्रमाण अगदी नगण्य असल्यामुळे पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहे. ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’मुळे केवळ भूजल पातळीच वाढ होऊ शकते. वाढत्या  तामपानामुळे भूूजलसह भूतळावरील पाणी पातळीतही वाढ होणे काळाची गरज आहे. या दोन्ही प्रकारच्या जलसाठय़ाच्या वाढीसाठी विहिरीच अधिक उपयुक्त ठरणार  आहे. नंदुरबार जिह्यात जलसाठे वाढीसाठी मृद व जल संधारणाचे  तलाव, पाझर तलावांसह अन्य विविध कामे व योजनांच्या माध्यमातून प्रय} केले जात आहे. परंतु ही कामे भवितव्याचे उद्दिष्ट साध्य करु शकत नसल्याचे देखील जलतज्ज्ञ, कार्यकत्र्याकडून सांगण्यात येत आहे. या कामांसोबतच विहिरींचे  प्रमाण वाढणे देखील तितकेच गरजेचे आहे. परंतु नव्या विहिरींची कामे खर्चिक व वेळखाऊ ठरते. त्यासाठी परिसरातील वापरात नसलेल्या व दुर्लक्षित विहिरींची दुरुस्ती झाल्यास खर्चापाठोपाठ वेळचाही बचत करता येणार आहे, शिवाय अपेक्षित उद्दिष्ट देखील साध्य होईल.