शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह फोटो व्हायरलची धमकी देत खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत  पैशांची मागणी करणा:या चौघांविरुद्ध नंदुरबार पोलीस ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत  पैशांची मागणी करणा:या चौघांविरुद्ध नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एप्रिल  ते 26 जुलै र्पयत हा प्रकार सुरू होता. नंदुरबारातील दुधाळे शिवारात राहणा:या एका 43 वर्षीय व्यक्तीला लवकुश गवळी, रा.धुळे व इतर तिघांनी अलि फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसे करायचे नसेल तर खंडणीची मागणी केली. यासाठी त्यांनी संबधीताच्या घरी जावून त्यांच्या प}ीलाही धमकवले. यामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या संबधीत व्यक्तीने शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून लवकुश गवळी, रा.धुळे व त्याच्या इतर तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार के.डी.चौधरी करीत आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयीताच्या शोधसाठी लवकरच पथक पाठविण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.