शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुव्याचे  माजी सरपंच व प्रशासक आणि तीन ग्रामसेवकांना नोटीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 13:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  अक्कलकुवा ग्रामपंचात गैरव्यवहार प्रकरणी चाैकशी समितीने दिलेल्या चाैकशी अहवालप्रकरणी जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागाने दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  अक्कलकुवा ग्रामपंचात गैरव्यवहार प्रकरणी चाैकशी समितीने दिलेल्या चाैकशी अहवालप्रकरणी जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागाने दोन सरपंच, दोन प्रशासक आणि तीन ग्रामसेवकांना नोटीस बजावली आहे. नोटीस बजावलेल्या पाचही जणांना १० दिवसांच्या आत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहे. अक्कलकुवा ग्रामपंचायत हद्दीत २०१६ ते २०२० या काळात १४ व्या वित्त आयोगातील निधी वापरासह पाच टक्के पेसा निधीसह शासकीय निधी वापरात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला होता. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर चार सदस्यांची चाैकशी नियुक्त करुन ग्रामपंचायत गैरव्यवहाराची चाैकशी पूर्ण करण्यात आली होती. या समितीने गेल्या महिन्यात ४० पानांचा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला होता. या अहवालाचे जिल्हा परिषद प्रशासनाने अवलोकन केल्यानंतर यातील एक माजी व एक विद्यमान सरपंच, दोन प्रशासक व २०१६ ते २०२० या काळात काम करणा-या दोन  तीन ग्रामसेवकांना नोटीसा बजावल्या आहेत. नाेटीसा प्राप्त झालेल्या सात जणांना १० दिवसात म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान सोमवारी ह्या नोटीसा संबधितांना देण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे अद्याप त्यांचा नोटीस कालावधी सुरू असल्याची माहिती आहे. नोटीसा मिळाल्याने या प्रकरणाचे गांभिर्य वाढले असून अक्कलकुवा ग्रामपंचायतीत गैरव्यवहार कसा केला गेला हे अहवालात बंद आहे. नोटीसा मिळाल्यानंतर संबधित काय उत्तर देतात याकडे लक्ष लागून आहे. 

नोटीसा मिळालेले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कोण याची चर्चा सध्या अक्कलकुव्यात आहे. दरम्यान अक्कलकुवा ग्रामपंचायतीबाबत प्रथमच अशा प्रकारची कारवाई केली आहे. यातून पुढे काय याकडे लक्ष लागून आहे.