शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
3
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
4
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
5
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
6
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
7
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
8
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
9
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
10
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
11
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
12
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
13
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
14
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
15
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
16
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
17
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
18
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
19
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
20
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीची संचारबंदी किंवा शाळा बंद करण्याचा विचार नाही, नंदुरबार, शहादा व तळोद्यात लग्न समारंभ आयोजकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:48 IST

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना वाढू नये यासाठी विविध पातळीवर उपाययोजना सुरू आहेत. अर्थात रुग्ण संख्या पूर्वीपेक्षा थोडी कमी झाली ...

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना वाढू नये यासाठी विविध पातळीवर उपाययोजना सुरू आहेत. अर्थात रुग्ण संख्या पूर्वीपेक्षा थोडी कमी झाली आहे. त्यामुळे रात्रीची संचारबंदी किंवा शाळा बंद करण्याचा कुठलाही विचार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, नंदुरबार, शहादा व तळोदा येथे लग्न समारंभात ५० पेक्षा अधीक जणांची उपस्थिती राहिल्याने आयोजकांवर कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यात कोरोनासंदर्भात लावण्यात आलेले निर्बंध व नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. त्याच अंतर्गत रविवारी नंदुरबारात तीन आयोजकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात बबन तुमडू अहिरे रा.संत रोहिदास शिरोमणी रोहिदास चौक, बाहेरपुरा नंदुरबार यांनी बाहेरपुरा या ठिकाणी, जयेश सुदाम कुवर, रा. रनाळे, ता.नंदुरबार यांनी छत्रपती शिवाजी नाट्य मंदीर या ठिकाणी, शिरीष ताराचंद वारूळे, रा. विरसावकर नगर यांनी विर सावरकर नगर येथे राहत्या घरी यांचा समावेश आहे.

तळोदा येथे पालिकेच्या मालकीच्या भवनात आयोजित लग्न समारंभाचे आयोजक वधू पालक रवींद्र बाबुराव पाटील, रा.चिनोदा व वर पालक दिनेश सुभाष चव्हाण रा.तळोदा यांच्याकडून प्रत्येकी १० हजार असे एकूण २० हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर शहादा येथे लेवा पाटीदार समाज मंगल कार्यालयात १० हजार तर केशरानंद मंगल कार्यालयात १६ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.