शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

शहादा महाविद्यालयात राष्ट्रीय ई-सेमिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:28 IST

संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे कुलगुरू डॉ.ई.वायूनंदन, उपाध्यक्ष जगदीश पाटील, संस्थेच्या सचिव कमलताई पाटील, संस्थेचे ...

संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे कुलगुरू डॉ.ई.वायूनंदन, उपाध्यक्ष जगदीश पाटील, संस्थेच्या सचिव कमलताई पाटील, संस्थेचे समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, पी.आर.पाटील व क.ब.चौ.उ.म.विद्यापीठचे कुलसचिव प्रा.डॉ.ए.बी. चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या राष्ट्रीय ई-सेमिनारचे उद्घाटन क.ब.चौ.उ.म. विद्यापीठ जळगावचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ.बी.व्ही. पवार यांच्या हस्ते होणार आहे. आदर्श महाविद्यालय निजामपूरचे प्राचार्य डॉ.अशोक खैरनार हे राष्ट्रीय ई-सेमिनारसाठी प्रमुख वक्ते राहणार आहेत. लखनौ विद्यापीठाचे प्रा.आर.पी. सिंग हे प्रथम सत्रासाठी साधन व्यक्ती म्हणून असून या सत्राच्या अध्यक्षस्थानी धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.जगदीश पाटील हे राहतील. द्वितीय सत्रात रोस्तोव-ओन-डॉन, रशियाच्या भाषा शास्त्रज्ञ व भाषांतरकार एलिना स्तोयकीना ह्या साधन व्यक्ती म्हणून राहणार आहेत. या सत्रात क.ब.चौ.उ.म. विद्यापीठ जळगाव येथील भाषा प्रशाळेच्या संचालक प्रा.डॉ.मुक्ता महाजन अध्यक्षस्थानी राहतील. समारोप समारंभासाठी प्रताप महाविद्यालय अमळनेरचे प्रा. नितीन पाटील हे वक्ते म्हणून राहणार आहेत. महाविद्यालायचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील हे राष्ट्रीय ई-सेमिनारचे अध्यक्ष असून प्रा.डॉ.एस.डी. सिंदखेडकर हे प्रास्ताविक करणार आहेत. प्रा.खुमानसिंग वळवी हे समन्वयक व प्रा.आर.एस. माळी आणि प्रा.संगीता पटेल हे सचिव म्हणून काम पाहणार आहेत. या राष्ट्रीय ई-सेमिनारचे आयोजन प्रा.जी.एस. गवई, प्रा.एम.बी. जगताप, प्रा.राहुल पाटील व प्रा.हितेंद्र जाधव हे करीत आहेत. महाविद्यालयाचे उपप्राचार्य व आयक्यूएसीचे अध्यक्ष डॉ.एम.के. पटेल तसेच महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुखांचे सहकार्य लाभणार आहे.