शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार येथे नटराज व रंगमंच पूजनाचा कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मराठी रंगभूमी दिनानिमित्त शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिरात नटराज व रंगमंच पूजन करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मराठी रंगभूमी दिनानिमित्त शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिरात नटराज व रंगमंच पूजन करण्यात आले.5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून नंदुरबार शहरातील नाटय़कर्मी व नाटय़कलावंतांतर्फे शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाटय़ामंदिर येथे एकत्र येऊन तेथील रंगमंच पूजन करण्यात आले. या वेळी नटराज पूजन अनिल पाटील व नाटय़कर्मी मनोज सोनार यांच्या हस्ते करण्यात आले. तर रंगमंच पूजन नाटय़कर्मी नागसेन पेंढारकर यांच्या हस्ते झाले. नंदुरबार शहरात लवकरच व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांचे आयोजन करण्यात येईल. तसेच अखिल भारतीय नाटय़ परिषदेची शाखा स्थापन करण्याचा मानस नाटय़कर्मी नागसेन पेंढारकर यांनी व्यक्त केला.  कार्यक्रमाचे आयोजन जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजन समितीने केले होते. कार्यक्रमास नाटय़कर्मी राहुल खेडकर, तुषार ठाकरे, विनोद ब्राम्हणे, रणजित राजपूत, अहिराणी साहित्यिक विजय पाटील, योगेंद्र पाटील, आशिष खैरनार, नीलेश पवार, नितीन पाटील, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष प्रितीश बांगड आदी उपस्थित होते.