शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनीच पकडून दिले गौण खनिजाचे वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गौण खनिज वाहतूक करणारे वाहन लांबोळा जवळ गावकऱ्यांनी वाहने पकडून दिली. यापैकी तीन वाहनात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गौण खनिज वाहतूक करणारे वाहन लांबोळा जवळ गावकऱ्यांनी वाहने पकडून दिली. यापैकी तीन वाहनात गौणखनिज आढळल्याने तिघांवर तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी दंडात्मक कारवाई केली आहे.गेल्या अनेक दिवसापासून तालुक्यातील गौणखनिजाची वाहनांमुळे होणारे अपघात, जीवित हानी लक्षात घेता आता सजग नागरिकांनीच वाळू माफियांवर वचक निर्माण करणे सुरू केले आहे. याचा प्रत्यय लांबोळे तालुका शहादा येथे आला. यात गावकऱ्यांनीच ही वाहने पकडून दिल्याने महसूल विभागाला कारवाई करणे क्रमप्राप्त ठरले.मिळालेल्या माहितीनुसार, यातील एक डंपर (क्रमांक एमएच-०४- इएल ९१२) हे विलास छगन पाटील यांच्या नावे असून यात २ ब्रास डबर आढळले. कोणतीही पावती नसल्याने महसूल विभागाने यावर दंडात्मक कारवाई करत एक लाख एक हजार ८७५ रुपयांचा दंड ठोठावला आहे. (एमएच -३९ १६९९) या डंपर मध्ये देखील डबर आढळून आल्याने विनोद विनायक पाटील यांना एक लाख चार हजार ८७५ रुपयांचा दंड ठोठावला आहे.तर ओंकार श्रीराम माळी यांच्या नावे असलेल्या डंपर (एमएच २३- २३८६) यामध्ये दोन ब्रास माती आढळी यावर एक लाख एक हजार ८७५ रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाचे कर्मचारी पंकज अहिलापुरकर यांनी दिली.