शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
2
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
5
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
6
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
7
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
8
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
9
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
10
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
11
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
12
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
13
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
14
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
15
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
16
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
17
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
18
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
19
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शहादा पालिकेत अधिकाऱ्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढून नऊ झाल्याने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. शहरात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहादा शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढून नऊ झाल्याने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून काय उपाययोजना करता येतील यासाठी नगराध्यक्षांनी पालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली.पालिकेत सामाजिक अंतर ठेऊन नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांंनी कोरोना साथीचा प्रादुर्भाव कसा कमी होइल? त्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविता येतील यासाठी बैठक बोलावली होती. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या याबैठकीस जिल्हा परिषद बांधकाम सभापती अभिजीत पाटील, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ व पालिकेचे अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.बैठकीत शहरातील आरोग्यासंदर्भात नगरसेवकांनी काही सूचना केल्या. मागील काही दिवसापासून होत असलेल्या कामांचा आढावा घेऊन मुख्याधिकारी राहुल वाघ व त्यांचे सर्व अधिकारी, कर्मचाºयांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक केले.