शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहाद्यात उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:28 IST

प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. शहादा तालुक्यात गेल्या वर्षी एप्रिलच्या मध्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला. ...

प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. शहादा तालुक्यात गेल्या वर्षी एप्रिलच्या मध्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला. त्यानंतर काही महिने याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवला होता. नागरिकांनी संयम आणि नियमांचे पालन केल्याने त्याला काही प्रमाणात अटकाव घालण्यात आपणास यश मिळाले; परंतु एक महिनापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने रात्री संचारबंदी लागू केली व काही निर्बंधदेखील लागू केले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता व्यापारी, त्यांच्याकडे काम करणारे कामगार, विक्रेते यांच्या रॅपिड अँटिजन टेस्टद्वारे मोठ्या प्रमाणावर चाचणी करणे नियोजित आहे. यासाठी शहरात शासकीय विश्रामगृह, सप्तशृंगी माता मंदिर, टॅक्सी स्टँड, काझी चौक, नगरपालिका, मिशन हायस्कूल या सहा ठिकाणी वैद्यकीय पथक टेस्ट करणार आहेत. सर्वांनी टेस्ट करून घ्यावी व कोरोना संसर्गास आळा घालावा. जे व्यापारी-विक्रेते टेस्ट करणार नाहीत त्यांची आस्थापना प्रशासनामार्फत सील करण्यात येईल व कारवाईही करण्यात येईल. मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी केले आहे.