शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

मनियार समाजातर्फे पाच जोडप्यांचा विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : विवाहिसाठी लागणारा खर्च वाचविण्यासाठी तळोद्यात मनियार समाज पंच व मणियार वेल्फेअर सोसायटीतर्फे इज्तेमाई शादिया ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : विवाहिसाठी लागणारा खर्च वाचविण्यासाठी तळोद्यात मनियार समाज पंच व मणियार वेल्फेअर सोसायटीतर्फे इज्तेमाई शादिया हा सामुहिक विवाह सोहळा घेण्यात आला. या  सोहळ्यात एकुण पाच जोडप्यांचे लगA समाजबांधवांच्या साक्षीने लावण्यात आले. सोहळ्यात माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, योगेश चौधरी, नितीन पाडवी, प्रा.विलास डामरे, नगरसेवक               संजय माळी, जामा मशिदीचे            मौलाना शोएब रजा नुरी, हाजी निसारअली शे.मोहम्मद मक्राणी, अॅड.नुरमोहम्मद शेख,अब्बासअली, रहिम मनियार, नगरसेवक संदीप परदेशी, हितेंद्र क्षत्रीय, योगेश मराठे, अनिता परदेशी, कल्पेश चौधरी, मनियार वेल्फेअर सोसायीचे अध्यक्ष शे.नासिर शे.सत्तार, मनियार, उपाध्यक्ष शे.रफिक शे.हाजी हबीब, सचिव मोसिन शे. अजिज, सैयद इमरान, अॅड.मेहबुब मन्सुरी, नासिर शे. इत्तार नियार,  यांच्यासह बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते. यावेळी जामा मशिदीचे मौलाना शोएब रजा नुरी यांनी पाच जोडप्यांचा निकाह लावला. या पहिल्याच सामुहिक विवाह सोहळ्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर गुजरात व मध्यप्रदेशातील मनियार समाजाच्या बहुसंख्य बांधवांनी उपस्थिती नोंदवली.

विवाहासाठी लागणारा खर्च पेलवला जात नाही. हा खर्च बहुतांश कुटुंबीयांच्या नाकी नऊ आणतो. मणियार समाजातील असंख्य  सामान्य व गरीब कुटुंबियांना अशा उपक्रमांमध्ये आधार देण्यासाठी तळोद्यात हा सोहळा राबविण्यात आला असून हा सोहळा पहिलाच असल्याचे सांगण्यात आले. यातून पाच कुटुंबांचा लाखोंचा खर्च वाचला असल्याचे देखील समाज पंच मंडळातर्फे सांगण्यात आले.