शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर तालुक्यातील महामार्गाचे रखडलेले काम दोन डिसेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बेडकी ते कोंडाईबारी हा नवापुर तालुक्यातील रस्ता दुरुस्त न झाल्यास ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बेडकी ते कोंडाईबारी हा नवापुर तालुक्यातील रस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला होता़ नागरिकांच्या या इशा:यानंतर दोन डिसेंबरपासून कामाला पुन्हा सुरुवात होणार असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणच्या अधिका:यांनी दिली आह़े ‘लोकमत’ने याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तहसीलदार सुनिता ज:हाड यांनी महामार्ग प्राधिकरणच्या अधिका:यांसोबत चर्चा केली होती़ यानंतर महामार्ग प्राधिकरणच्या अधिका:यांनी हे आश्वासन दिले आह़ेनागरिकांच्या इशा:यानंतर नवापूर तहसीलदार सुनीता ज:हाड आणि पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या उपस्थितीत बुधवारी तक्रारदार नागरिक आणि महामार्ग विभागाचे अधिकारी  सुरुवात करणार असल्याचे आश्वासन नहीचे प्रबंधक अरविंद काळे, व्यवस्थापक रविंद्र इंगोले, इंजिनियर पाटील यांच्यात बैठक घेण्यात आली होती़ या बैठकीत 2  डिसेंबर पासून रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे आश्वासन  दिल्यानंतर तक्रारदारांकडून आंदोलन स्थगित करण्यात आल़े नवापूर शहरातील टॅक्सी व खाजगी वाहन चालक आणि मालक संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ता यांनी 2 डिसेंबर रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा नवापूर तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक यांना निवेदना द्वारे दिला होता. ‘लोकमत’ने हे वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्राधिकरणच्या अधिका:यांनी तातडीने तालुका प्रशासनासोबत संपर्क केला होता़  बैठकीस उपस्थित निवेदनकत्र्यानी 2 डिसेंबर रोजी कामाला सुरुवात न केल्यास प्रशासनाला कोणतीही माहिती न देता आंदोलन करण्याचा इशारा दिला आह़े

नंदुरबार व साक्री तालुक्यातील मेंढपाळ मेंढय़ा चारण्यासाठी तळोदा तालुक्यातील विविध गावांमध्ये स्थायीक झाले आहेत. त्यापैकी रांझणी येथे एका शेतातील एका मेंढय़ांच्या कळपावर बिबटय़ाने हल्ला केला. त्यात दोन मेंढय़ा फस्त करीत मेंढपाळांचे 20 हजाराचे नुकसान केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे तळोदा तालुक्यात वारंवार बिबटय़ा येत असल्यामुळे तेथे वास्तव्यास असलेल्या मेंढपाळांसाठी मेंढय़ा वाचविणे जिकरिचे ठरत आहे.