महेंद्र पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे मेन्टल मॅथ्स परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:46 IST2020-03-18T12:46:29+5:302020-03-18T12:46:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : इग्नाइटेड माइंड लेब मुंबईद्वारा घेण्यात आलेल्या मेन्टल मॅथ्स या स्पर्धा परीक्षेत महेंद्र पब्लिक स्कूलच्या ...

Mahendra Public School Student Success in Mental Maths Exam | महेंद्र पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे मेन्टल मॅथ्स परीक्षेत यश

महेंद्र पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे मेन्टल मॅथ्स परीक्षेत यश

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : इग्नाइटेड माइंड लेब मुंबईद्वारा घेण्यात आलेल्या मेन्टल मॅथ्स या स्पर्धा परीक्षेत महेंद्र पब्लिक स्कूलच्या १३ विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल तर ३६ विद्यार्थी प्रथम श्रेणित उत्तीर्ण झाले.
या परीक्षेत सीराम्रामदी ज्ञान दीपिका, अनन्या निकम, दर्शील जैन, महिमा बोरसे, ध्रुव गुजराथी, वरून दुल्हानी, आरव वाणी, सीया जैन, सोमेश हिंदुजा, विहान जैन, प्रित बालाणी, भवी नानकानी, खुशी नानकानी या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळाले असून, उर्वरित यशस्वी विद्यार्थ्यांना संचालिका पीनल शाह व देवेंद्र उपासणी यांच्या हस्ते मेडल व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
यासाठी मृणाल सोनार, राहुल सूर्यवंशी यांच्यासह वर्गशिक्षक निखील शाह, सतीश शाह, स्मिता वसावे, पायल भक्तयापुरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Web Title: Mahendra Public School Student Success in Mental Maths Exam