शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

उघडय़ा खिडकीतून पर्स केली लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उघडय़ा खिडकीतून हात घालून चोरटय़ाने 31 हजार रुपयांचा ऐवज असलेली पर्स लंपास केल्याची घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उघडय़ा खिडकीतून हात घालून चोरटय़ाने 31 हजार रुपयांचा ऐवज असलेली पर्स लंपास केल्याची घटना अक्कलकुवा येथे घडली. पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकुवा येथील कोंडवाडा गल्लीत राहणारे कांतीलाल सोनुलाल जैन यांच्या घराची खिडकी उघडी असल्याची संधी साधत अज्ञात चोरटय़ाने ही चोरी केली. घरात टेबलावर ठेवलेली पर्स चोरटय़ाने खिडकीतून हात घालून अलगद लंपास केली. पर्समध्ये सोन्याची चेन, चांदीची अंगठी व एक हजार रुपये रोख असा एकुण 31 हजार रुपयांचा ऐवज  होता. जैन यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पर्सची शोधाशोध केली. परंतु उपयोग झाला नाही.याबाबत कांतिलाल जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार विसावे करीत आहे.दरम्यान, शहरात यापूर्वी देखील अशाच पद्धतीने चो:या झाल्या आहेत. त्यांचाही तपास लागलेला नाही. चोरटय़ाचा शोध घेवून छडा लावावा अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.