शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात हद्दीत नंदुरबार जिल्ह्यातील व्यापा:यांची लूट

By admin | Updated: May 22, 2017 13:45 IST

तळोदा व अक्कलकुवा परिसरात विविध व्यवसाय करणा:या व्यापा:यांवर हल्ला करून त्यांची लूट करण्याच्या घटना गुजरात हद्दीत घडत आहेत़

 नंदुरबार : तळोदा व अक्कलकुवा परिसरात विविध व्यवसाय करणा:या व्यापा:यांवर हल्ला करून त्यांची लूट करण्याच्या घटना गुजरात हद्दीत घडत आहेत़ शनिवारी रात्री नंदुरबार तालुक्यातील व्यापा:याला गुजरात हद्दीत चौघांनी लुटल्याची घटना घडली़    

 नंदुरबार तालुक्याला लागून असलेल्या निझर आणि तळोदा तालुक्याला लागून असलेल्या कुकरमुंडा हद्दीत हे गुन्हे घडले आह़े 14 मे रोजी सिंधी कॉलनीतील एका व्यापा:यास भर दुपारी निझर उच्छल रोडवर लुटण्यात आले होत़े तर शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात गुजरात राज्यातील निंभोरा फाटा ते सद्गव्हाण या दरम्यान लुटीचे प्रयत्न झाल़े लुटारूंनी अखेर शनिवारी रात्री नंदुरबारच्या व्यापा:यावर हल्ला चढवत रक्कम पळवून नेली़ 
शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास गुजरात हद्दीतील सदगव्हाण गावाजवळ सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे तयार केलेल्या कच्च्या रस्त्याने तळोदा येथून रात्री आठ वाजेच्या सुमारास एमएच 24 एएफ 0428 या वाहनाने  नंदुरबारकडे जाणा:या शरदचंद्र रमेश पाटील (32) यांचे वाहन चार अज्ञात व्यक्तींनी अडवल़े पुलाचे काम सुरू असल्याने कामगार असतील म्हणून शरदचंद्र पाटील यांनी थांबवले असता, चौघांनी गाडीत प्रवेश करत दोघांनी त्यांना पकडून ठेवले व इतर दोघांनी त्यांच्याजवळील कापडी पिशवीतील एक लाख 56 हजार 600 रूपये घेऊन पसार झाल़े 
रहदारीच्या मार्गावर रात्री आठ वाजता घडलेली ही घटना समोरून येणा:या एका ट्रकचालकाला आल्याने त्याने हॉर्न देऊन मागून येणा:या काही ट्रकचालक आणि राज्य परिवहन एसटी चालकाला सावध केल़े चौघा दरोडेखोरांकडे विविध प्रकारचे हत्यार असल्याची माहिती आह़े ते याठिकाणी नेमके असे आले असावेत याबाबत माहिती नाही, मात्र चौघे जवळच्या शेतांकडे पळाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आह़े