शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
5
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
6
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
7
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
8
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
9
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
10
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
11
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
12
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
13
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
14
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
15
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
16
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
17
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
18
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
19
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
20
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा तालुक्यात मोहिदे शिवारात बिबट्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील मोहिदे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता ...

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालुक्यातील मोहिदे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता घडली़ घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे़
कळमसरे-मोहिदे येथील मुलगा शेळ्या घेऊन मोहिदे गावापासून एक किलोमीटर अंतरावर गेला होता़ सायंकाळी शेळ्या घेऊन परत येत असताना अचानक कळपावर बिबट्याने हल्ला केला़ यात एका बोकडावर झडप घालून बिबट्याने त्याला फरफटत पपईच्या शेतात नेले होते़ शेळ्या राखणाऱ्या मुलाने ही माहिती मोहिदे गावात दिल्यानंतर उपसरपंच आनंद रमण चौधरी यांनी वनविभागाला माहिती दिली होती़ त्यानुसार वनपाल नंदू पाटील यांनी भेट देत माहिती घेतली़ दरम्यान शांताराम रहिमसिंग बगले यांच्या मालकीचा बोकड बिबट्याने ठार केला आहे़ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ़ महेंद्र जगदाळे यांनी पंचनामा केला़ या भागात नर आणि मादी बिबट्याचा संचार असल्याचे शेतकरी व मजूरांकडून सांगण्यात आले आहे़ यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आहे़