शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील मजूर तीन राज्यात विभागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे धडगाव व मोलगी परिसरातील मजूर किरकोळ शेतीची कामे आटोपून महाराष्टÑासह ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे धडगाव व मोलगी परिसरातील मजूर किरकोळ शेतीची कामे आटोपून महाराष्टÑासह गुजरात, मध्यप्रदेशात स्थलांतरीत होत आहे. त्यामुळे बहुतांश गावे ओस पडली आहे.दुर्गम भागातील शेत जमिनी चांगल्या उत्पादनांसाठी प्रतिकुल आहे, तेथील शेतकऱ्यांना बागायती शेती करताच येत नाही. शेती केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील शेतीच केली जात आहे. उर्वरित वेळेत या भागातील नागरिकांना कुठलाही रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे काही मजुरांनी आॅक्टोबर व नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेशात स्थलांतरीत झाले होते. काही नागरिक खरीप हंगामातील पिकांची कापणी व मळणीची कामे अवकाळी पावसामुळे लांबणीवर पडल्याने मुळगावीच थांबले होते. थांबलेल्या या नागरिक तथा शेतकºयांमार्फत खरीपातील उरली-सुरली कामे पूर्ण केली. त्यानंतर हे नागरिकही तिन्ही राज्यात स्थलांतरीत होऊ लागली आहे.या भागातील मजूर हे प्रामुख्याने उसतोड व साखर कारखान्यांमध्ये कामासाठी जात आहे. उसतोडीसाठी धडगाव तालुक्यातील कुंडल, पाठाली, गोरांबा, जुगणी, त्रिशुल, निगदी, झुम्मट, केली मोजरा, या भागातील मजुरांनी स्थलांतर केले आहे. हे मजूर पुणे जिल्ह्यासह कºहाड, पंढरपूर, सातारा, अहमदनगर या भागात स्थलांतरीत झाले आहे. तर जुगरातमधील सुरत जिल्ह्यात तर मध्यप्रदेशातील ठिकरी भागात गेल्याचे आढळून येत आहे. या पाठोपाठ अक्कलकुवा तालुक्यातील पिंप्रापाणी, उमटी, पिंवटी, चनवाई, या भागातील मजूर गुजरातमध्ये रवाना झाले आहे.साखर कारखान्यांमधील कामासाठी प्रामुख्याने कुंकरमुंडा, मटावली येथी कारखाने गुजरातमधील असले तरी मुळगावापासून जवळ पडत असल्याने सर्वाधिक मजूर या गावांमध्ये दाखल झाले आहे. तर मध्यप्रदेशातील दुर्गा खांडसरी हा कारखानाही तोरणमाळ भागातील मजूरांना जवळ तथा सोयीस्कर ठरत असल्याने तेथेही मजूर रवाना झाले आहे. मजुरांच्या स्थांतरामुळे काही गावे ओस पडली आहे.