शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

जुनवणे जि.प. शाळेत चिमणी दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:28 IST

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सानेगुरूजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जायन्ट्सचे फेडरेशनचे अधिकारी माणक चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून अवंतिका ...

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सानेगुरूजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जायन्ट्सचे फेडरेशनचे अधिकारी माणक चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून अवंतिका फाउंडेशनच्या अध्यक्षा पल्लवी प्रकाशकर, शहादा जायन्ट्सचे अध्यक्ष भूषण बाविस्कर, सहेली अध्यक्षा दीपाली बाविस्कर, एकलव्य भिल्ल सेवा संघटनेचे अध्यक्ष तुकाराम मोरे, रवींद्र प्रकाशकर, मुख्याध्यापक धरमदास पाटील उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माणक चौधरी म्हणाले की, निसर्ग साखळीतील महत्त्वाची दुवा असलेली चिमणी वाचावी, म्हणून आपण दरवर्षी चिमणी दिवस साजरा करतो. गेल्या काही वर्षापासून झपाट्याने चिमण्या नष्ट झाल्या, त्याचे प्रमुख कारण म्हणजे वृक्षांची झालेली कत्तल, टोलेगंज इमारती, मोबाइलचे टावर आणि मोठ्या प्रमाणावर कीटकनाशक औषधी वापरल्याने नष्ट झाल्या. पल्लवी प्रकाशकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक भूषण बाविस्कर यांनी केले. सूत्रसंचालन श्यामलाल पावरा तर आभार मनिषा कुंदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.