शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

भाडेकरून म्हणून आले अन्‌ थेट घरमालकच समजू लागले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

नंदुरबार : भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील वादाची प्रकरणे कायमच असून काही बाबतीत गुन्हे देखील दाखल झाले आहेत. याबाबत ...

नंदुरबार : भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील वादाची प्रकरणे कायमच असून काही बाबतीत गुन्हे देखील दाखल झाले आहेत. याबाबत घरमालकांनी योग्य काळजी घेतली व नियमांनुसार सर्व व्यवहार केल्यास भविष्यात आपली मालमत्ता सुरक्षित रहाण्यास मदत होऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे.

भाडेकरू आले आणि मालक झाले. असे प्रकार अनेक ठिकाणी पाहावयास मिळतात. सहसा जे घरमालक वयोवृद्ध आहेत, ज्यांना कुणीही वारस नाहीत अशांबाबतीत असे प्रकार घडत आहेत. याशिवाय मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार ऑनलाईन झाल्याने तसेच घरमालकांसह भाडेकरूंमध्ये देखील कायद्यांबाबत जागृती झाल्याने, या क्षेत्रातील गुन्हेगारी कमी झाल्याने घरे बळकावण्याचे प्रकार पूर्वीपेक्षा कमी झाले आहेत. परंतु, काही भाडेकरू किरायेदार म्हणून येतात आणि स्वत:ला घरमालक समजू लागतात.

कब्जाचे प्रकार कमी...

n नंदुरबारात अशा प्रकारची प्रकरणी यापूर्वी मोठ्या संख्येने घडत होती. शहरात यापूर्वी काहीजण पैसे घेऊन घर खाली करण्याचे काम करत होते. त्यातून मोठ्या प्रमाणावर कायदा व सुव्यवस्थेच्या घटना देखील घडत होत्या.

n यापूर्वी शहरात मोक्याची घरे, जागा ही भाड्याने घेणे व काही दिवसांनी त्यावरच आपला हक्क सांगण्याचे प्रकार देखील वाढले होते. त्यामुळे नागरिक आता स्वत: काळजी घेऊ लागले आहेत.

n पावसाळ्यात पालिका पडक्या इमारतींना नोटिसा बजावते. अशा इमारती खाली करण्यासाठी इमारती मालक तयार असतात. परंतु त्यातील भाडेकरू निघत नसल्याने मोठी समस्या निर्माण होते. नंदुरबार व शहाद्यात असे प्रकार दरवर्षी आढळून येत असतात.