शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुव्यात अनियमित वीज पुरवठ्यामुळे नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST

शहरामध्ये काही भागांमध्ये वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होत असतो. हा वीज पुरवठा वेळीच सुरळीत करण्यासाठी कर्मचारी वेळेवर उपलब्ध होत ...

शहरामध्ये काही भागांमध्ये वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होत असतो. हा वीज पुरवठा वेळीच सुरळीत करण्यासाठी कर्मचारी वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. भीम नगर तसेच एकलव्य नगर या परिसरामध्ये दिवसा आणि रात्री-अपरात्रीदेखील वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधितांकडे वेळोवेळी सांगूनही वेळीच वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही. विशेष म्हणजे शहरातील वीज कर्मचारी बाहेरगावाहून ये-जा करत असल्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यांची वाट बघावी लागत असल्याचेही वेळोवेळी अनुभवास आले आहे. शहरात अनेक भागामध्ये ओव्हरलोड असल्यामुळे वीज पुरवठा खंडित होत असल्याचे संबंधित विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते. मात्र, त्या परिसरातील ओव्हरलोड कमी करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य ते नियोजन केल्यास शहरात वेळोवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शहरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.