शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

दोंदवाडे येथे सामाजिक वनीकरणच्या रोपवाटिकेत गैरव्यवहार झाल्याने चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : दोंदवाडे ता़ शहादा येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या शहादा कार्यालयाकडून तयार केलेल्या रोपवाटिकेत गैरव्यवहार झाल्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : दोंदवाडे ता़ शहादा येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या शहादा कार्यालयाकडून तयार केलेल्या रोपवाटिकेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीनंतर तळोदा वनविभागाच्या अधिका:यांनी चौकशी केली़ अधिका:यांनी दोंदवाडे येथे जाऊन जाबजबाब घेतल्याची माहिती आह़े  दोंदवाडे येथे ग्रामपंचायतीने सामाजिक वनीकरण विभागासोबत करार करुन गट क्रमांक 92 मध्ये रोपवाटिका तयार केली होती़ परंतू प्रत्यक्षात ही रोपवाटिका दुस:याच ठिकाणी असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या़ रोपवाटिका करार करणारे ज्ञानेश्वर हिम्मत पाटील यांनी बनावट सातबारा जोडून गट क्रमांक 92 हा दुस:यांच्या नावे असताना स्वत:च्या नावे दाखवत बनावट नोंदी करुन सामाजिक वनीकरण विभागाची फसवणूक केली विभागाकडून प्रती महिना 9 हजार रुपयांचे भाडे वसुल केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या़ त्यानुसार तळोदा मेवासी वनविभागाचे उपवनसंरक्षक ए़टी़थोरात यांनी दोंदवाडे येथे जाऊन चौकशी केली़ रोपवाटिकेचा करार करणारे ज्ञानेश्वर हिंमत पाटील यांनी प्रत्यक्षात रोवाटिकेसाठी दाखवलेली जागा आणि प्रत्यक्षातील लागवड क्षेत्र यात 5 किलोमीटरचे अंतर असल्याने यात शासनाची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सामाजिक वनीकरणकडे केल्या गेल्या होत्या़ करारनाम्यात प्लॉट बिनशेती असल्याचा तसेच साधारण 7 हजार स्क्वेअर फूट जागेत 2 लाख 8 हार रोपे लागवड केल्याची तक्रार करण्यात आल्याने समितीने याठिकाणी जाऊन माहिती घेतली आह़े यावेळी चौकशी अधिका:यांसोबत  मंगेश गिरासे, दिलीपसिंग गिरासे, सचिन पाटील, सोमा भिल, दिलीप भिल, माधवराव भिल, राजेंद्र भिल, शहाणा गवळे, विक्रम ठाकरे, भगवान भिल, महेंद्र गिरासे, विरेंद्र गिरासे, सुरेंद्र गिरासे, अमृत गवळे, संजय पाटील, तलाठी विशाल पाटील, पोलीस पाटील आनंदसिंग गिरासे पोलीस पाटील नागरिक व तक्रारदार उपस्थित होते.