शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बंगालमध्ये जाणाऱ्या ४४ मजूरांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : गुजरातधील अहमदाबाद येथून पश्चिम बंगालमध्ये जाणाºया ४४ कामगारांची आमलाड ता़ तळोदा येथे आरोग्य तपासणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गुजरातधील अहमदाबाद येथून पश्चिम बंगालमध्ये जाणाºया ४४ कामगारांची आमलाड ता़ तळोदा येथे आरोग्य तपासणी करण्यात आली़ या मजूरांना अक्कलकुवा आगाराच्या बसेसद्वारे गोंदियापर्यंत पाठवण्यात आले आहे़पश्चिम बंगालमधील ४४ कामगार लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते़ त्यांनी गुजरात सरकारला विनंती केल्यानंतर त्यांना दोन बसेसद्वारे महाराष्ट्र हद्दीत अक्कलकुवा शहरापर्यंत सोडण्यात आले होते़ तेथून या ४४ जणांची आमलाड येथे रवानगी करण्यात आली होती़ याठिकाणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ महेंंद्र चव्हाण, डॉ़ व्ही़एच़राणे, आरोग्य सेविका स्रेहल सोनवणे यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी तपासणी केली़यावेळी एकाही मजूरामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत़सर्व ४४ मजूरांना गोंदिया जिल्ह्यालगत छत्तीसगढ हद्दीपर्यंत सोडण्यात येणार आहे़ यासाठी अक्कलकुवा आगाराच्या बसेस पाठवण्यात आल्या आहेत़ तत्पूर्वी या मजूरांना चहा, नाश्ता आदीे देण्यात आले़ तहसीलदार पंकज लोखंडे, अक्कलकुवा आगार व्यवस्थापक रितेश फुलपगारे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़गुजरात राज्यातील विविध कारखान्यात काम करणाºया मजूरांची उपासमार होत असल्याने त्यांना रवाना करण्यात आले होते़ तेथेही त्यांची संपूर्ण स्क्रिनिंग करण्यात आली होती़ येथे आल्यानंतरही या मजूरांची स्क्रिनिंग करण्यात आली़ आमलाड येथील कक्षात आणल्या गेलेल्या सर्वच ४४ कामगारांची योग्य ती विचारपूस करण्यात आली़ डॉ़ चव्हाण यांच्या मार्गदर्शनात तपासणीनंतर रवाना करण्यात आलेल्या मजूरांना काही अडचण आल्यास गरजेची औषधी देण्यात येऊन स्वच्छता ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले़