जागतिक अस्थमा दिनानिमित्त वृक्षारोपणाचा अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:50 IST2021-05-05T04:50:16+5:302021-05-05T04:50:16+5:30

या वेळी गोशाळेत शरद शाह स्मृती सप्ताहानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना संस्थेच्या अध्यक्षा पीनल ...

Innovative tree planting initiative on the occasion of World Asthma Day | जागतिक अस्थमा दिनानिमित्त वृक्षारोपणाचा अभिनव उपक्रम

जागतिक अस्थमा दिनानिमित्त वृक्षारोपणाचा अभिनव उपक्रम

या वेळी गोशाळेत शरद शाह स्मृती सप्ताहानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना संस्थेच्या अध्यक्षा पीनल शाह यांनी सांगितले की, सध्या देशात व जगात कोरोनाचा कहर वाढल्याने गरजू रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे भविष्यात नैसर्गिक ऑक्सिजन प्राप्तीसाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. या उपक्रमा प्रसंगी जगदीश जैन, नितीन बालार, संतोष बालार, खुशबू जैन, अजय डागा, पूनम डागा, कीर्ती जैन आदी सदस्य उपस्थित होते. शरद शाह स्मृती सप्ताहानिमित्त वृक्षारोपणासह आरोग्य आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस जैन सोशल ग्रुप प्लेटिनियमतर्फे अध्यक्षा पीनल शाह यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Innovative tree planting initiative on the occasion of World Asthma Day