शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पोषण इंडियांतर्गत व्हाऊचर योजनेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 13:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कुपोषण मुक्त करण्यासाठी जिल्ह्यात पोषण इंडिया कार्यक्रम राबवण्यात येत आह़े यांतर्गत माता आणि बाळाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कुपोषण मुक्त करण्यासाठी जिल्ह्यात पोषण इंडिया कार्यक्रम राबवण्यात येत आह़े यांतर्गत माता आणि बाळाच्या पोषण-आरोग्यात सुधारणा घडवण्यासाठीच्या व्हाऊचर योजनेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांच्याहस्ते करण्यात आल़ेरॅकेट बेंकैझर, महाराष्ट्र सामाजिक परिवर्तन अभियान आणि प्लॅन इंडिया यांच्या सयुंक्त विद्यमाने हा कार्यक्रम जिल्ह्यात राबवण्यात येणार असून महिला व बाल विकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून  माता व बालकांर्पयत योजना पोहोचवली जाणार आह़े पोषण इंडिया कार्यक्रमाच्या उद्घाटप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.ग्रामस्तरावर कार्यरत होणा:या या योजनेत वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका तसेच सामाजिक पोषण कार्यकर्ती आणि कॅल्स्टर समन्वयक यांचाही समावेश करण्यात आला आह़े माता व बालकाची माहिती अॅपवर संकलित केल्यानंतर योजनेत रोख रक्कम देण्याचीही तरतूद असून लाभार्थीचे खाते उघडण्यासाठी पोस्ट पेमेंट बँकेशी जोडण्यात येणार आह़े यांतर्गत लाभार्थीच्या घरी जाऊन खाते उघडण्याचे काम ग्रामीण भागात सुरु आह़े योजनेत लाभार्थीची अडचण लक्षात घेऊन परिवहनासाठी भत्ता, जेवणाचा खर्च तसेच बुडीत मजुरीची तरतूद करण्यात आली आहे. व्हाऊचर योजनेमुळे लोक सहभागाला चालना देऊन अशासकीय संस्था, पंचायत राज संस्थान यांच्या सहभागाची खात्री सुनिश्चित होणार आह़े जिल्हा कुपोषण कुपोषण मुक्त करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी यावेळी व्यक्त केली़

व्हाऊचर योजनेंतर्गत उच्च जोखमीच्या 200 गर्भवती माता आणि 400 सॅम बालकांसाठी वित्तीय सहायतेची तरतूद आहे. उच्च जोखमीच्या गर्भवती मातांना तीन दिवस अगोदर प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करणे, रुग्णालयात जास्तीत जास्त दिवस राहून काळजी घेणे, सॅम बालकाला 14  दिवस पोषण पुनर्वसन केंद्रात ठेवून त्यांच्या आरोग्याची पुरेशी काळजी घेण्यात येणार आह़े