शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार करणाऱ्यास कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 21:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पाटीबेडकी ता़ नवापुर येथे युवतीवर अत्याचार करणाºयास नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षे कारावासाची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाटीबेडकी ता़ नवापुर येथे युवतीवर अत्याचार करणाºयास नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे़ नोव्हेंबर २०१७ मध्ये ही घटना घडली होती़सोमनाथ ठाकूर गावीत असे आरोपीचे नाव आहे़ आरोपी सोमनाथ याने नोव्हेंबर २०१७ मध्ये पाटीबेडकी येथील घरी एकट्या असलेल्या युवतीच्या घरात बळजबरीने शिरुन तिच्यावर अत्याचार केला होता़ त्याने युवतीला चाकूचा धाक दाखवत हे कृत्य केले़ पिडितेच्या भावाने हा प्रकार बघितल्यानंतर ग्रामस्थांनी सोमनाथ यास जाब विचारला होता़ त्यावेळी त्याने युवतीसोबत विवाह करणार असल्याचे सांगितले होते़ यातून पंचायत बोलावूनही तो तेथे आला नव्हता़ यातून आरोपी सोमनाथ विरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता़ जिल्हा न्यायालयात पोली उपनिरीक्षक देविदास बिºहाडे यांनी दोषारोपत्र सादर केल्यानंतर न्यायमूर्ती प्रमोद तरारे यांच्या न्यायालयात खटला सुरु होता़ न्यायालयाने साक्षीपुरावे तपासल्यावर सोमनाथ हा दोषी आढळल्याने त्याला सात वर्षे कारावास व ३ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली़ सरकार पक्षातर्फे अ‍ॅड़ तुषार कापडिया यांनी काम पाहिले़ पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक नितीन साबळे व गिरीष पाटील यांनी कामकाज केले़