शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कृषी क्षेत्रात उत्कृष्ट प्रयोग करणाºया शेतकऱ्यांच्या गौरवासह विविध उपक्रम कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत आयोजित ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कृषी क्षेत्रात उत्कृष्ट प्रयोग करणाºया शेतकऱ्यांच्या गौरवासह विविध उपक्रम कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या सभागृहात कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद कृषी विभाग, आत्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे आयोजित कृषी दिन कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अ‍ॅड. सीमा वळवी यांच्या हस्ते करण्यात आले .याप्रसंगी उपाध्यक्ष अ‍ॅड. राम रघुवंशी, बांधकाम सभापती अभिजीत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक एन.बी. भागेश्वर, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे आदी उपस्थित होते.सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमात जिल्ह्यात बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या ज्या लाभार्थ्यांनी लाभ घेऊन यशस्वीरित्या पूर्ण केले त्या १० शेतकºयांचा प्रमाणपत्र पुष्प व सॅनिटायझर देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.अ‍ॅड.सीमा वळवी, राम रघुवंशी, अभिजीत पाटील, विनय गौडा यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रदीप लाटे, सूत्रसंचालन एन. बी. सूर्यवंशी यांनी तर आभार अनील कांगणे यांनी मानले.