शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
7
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
10
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
11
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
12
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
13
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
14
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
15
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
16
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
17
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
18
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
19
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
20
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

होम कॉरेंटाईनचा युवकाने उडविली प्रशासनाची भंबेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अरब देशातून आलेल्या व होम कॉरेंटाईनचा हातावर शिक्का असलेला युवक रेल्वे स्थानकात फिरत असल्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अरब देशातून आलेल्या व होम कॉरेंटाईनचा हातावर शिक्का असलेला युवक रेल्वे स्थानकात फिरत असल्याचे चित्र शनिवारी सकाळी दिसून आले.नागरिकांनी पोलिसांना आणि सिव्हीलला माहिती दिल्यानंतर संबधीत युवकाला समज देवून घरी पाठविण्यात आले. त्याला १४ दिवस कॉरेंटाईन देण्यात आले आहे. लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासने केले आहे.

रशियाहून आलेल्या दोघा विद्यार्थ्यांना तपासणीनंतर ठेवले कॉरेंटाईनमध्ये

शहादा : शिक्षणासाठी रशियात असलेले दोघे विद्यार्थी माघारी आल्याने दोघांची तपासणी करुन १४ दिवस होम क्वारंटाईन करण्याचा सल्ला देण्यात आला.शहादा येथील दोन विद्यार्थी रशिया येथे शिक्षणासाठी होते. सर्वत्र कोरोनाची भिती पसरल्याने हे दोघेही भारतात परतले. शुक्रवारी रात्री उशिरा शहरात आल्यानंतर लगेचच वैद्यकीय अधिकारी डॉ. के.जे.पाटील व डॉ.मोहन पाटील यांनी दोघांची तपासणी केली.या तपासणीत कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळुन न आल्याने त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन करण्याचा सल्ला देऊन घरी पाठवण्यात आले.