शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

नवोदय विद्यालयात विद्याथ्र्याची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 13:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील  जवाहर नवोदय विद्यालयात विद्याथ्र्याची दंत व नेत्र तपासणी करण्यात आली़ जिल्हा रुग्णालयातर्फे या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील  जवाहर नवोदय विद्यालयात विद्याथ्र्याची दंत व नेत्र तपासणी करण्यात आली़ जिल्हा रुग्णालयातर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होत़े शिबिराचे उद्घाटन प्राचार्य के. बी. बनसोड यांच्या हस्ते  करण्यात आल़ेयावेळी अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ.के .डी. सातपुते, नेत्रचिकित्सक एस. आर. महाले, शरद वळवी, कान नाक घसा तज्ञ डॉ. कपिल दुसेजा, दंतचिकित्सक डॉ.कल्पेश चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज चौधरी, त्वचारोग तज्ञ डॉ. प्रीती पाडवी, समुपदेशक संतोष जगताप, सुधाकर महाले, वंदना गवळे, जितेंद्र सोनार ,पुष्पा जगताप, मनोज चौधरी, उपशिक्षक एस. आर. गवळी, बी. एस. पवार, पी. बी. कांबळे, व्ही़क़ेमीना, जी. एम. पाटील , ए. एस. पगरूट , एस. पी. भारती, अलका राजा, सुनिता परमार आदी उपस्थित होत़े शिबिरात 61 मुली आणि 82 मुलांसह 25 कर्मचा:यांची आरोग्य तपासणी करण्यात आली़शिबिरात विद्याथ्र्याना अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ सातपुते यांनी नेत्र व दातांची घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करुन विविध उपाय सुचवल़े