शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुव्यातील आरोग्य केंद्र सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुक्यातील ब्रिटीश अंकुश विहिर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र प्रशासनाने मंगळवारी सील केले़ दरम्यान बुधवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : तालुक्यातील ब्रिटीश अंकुश विहिर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र प्रशासनाने मंगळवारी सील केले़ दरम्यान बुधवारी येथील आरोग्य कर्मचारी व त्यांचे कुटूंबिय अशा ४० जणांच्या तपासण्या करण्यात आल्या़प्रशासनाने मंगळवारी आरोग्य केंद्र व कर्मचारी निवासस्थाने सील केल्यानंतर याठिकाणी पोलीस आणि आरोग्य विभागाचे पथक तैनात केले होते़ बुधवारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने येथे काम करणारे आरोग्य कर्मचारी आणि त्यांचे कुटूंबिय अशा ४० जणांचे स्वॅब नमुने घेत सर्वांना क्वारंटाईन केले आहे़ या सर्वांची प्रकृती ही ठीक असल्याची माहिती देण्यात आली आहे़ दरम्यान प्रशासनाकडून इमारत सील करण्यात आल्यानंतर लगतच्या परिसरातून कोणी आत येणार नाही आणि बाहेर जाणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे़ संबधित चालकाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे़ चालकासह त्याच्या कुटूंबातील प्रकृती ठीक असल्याची माहिती देण्यात आली आहे़ अंकुश विहिरसह अक्कलकुवा शहरातील फेमस चौक परिसरात जाहिर करण्यात आलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये कार्यरत १४ पथकांनी तपासण्या पूर्ण केल्या आहेत़ या परिसरातील १ हजार ९ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्याची माहिती आहे़ या तपासण्यांचा अहवाल आरोग्य विभागाकडे देण्यात आला आहे़