शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयांमध्ये टपाली मतदानासाठी कक्ष झाले सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 11:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मतदान प्रक्रिया पार पाडणारे शासकीय कर्मचारी, शिक्षक आणि पोलीस यांच्यासाठी निवडणूक निर्णय अधिका:यांकडून त्या-त्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मतदान प्रक्रिया पार पाडणारे शासकीय कर्मचारी, शिक्षक आणि पोलीस यांच्यासाठी निवडणूक निर्णय अधिका:यांकडून त्या-त्या मुख्यालयील टपाली मतदानाची सोय करण्यात आली आह़े पोलीसांकडून शनिवारी पोस्टात मतपत्रिका पोहोच करण्यात आली़   मतदान प्रक्रिया राबवण्यात मोठा वाटा असलेल्या शासकीय कर्मचारी, अधिकारी, पोलीस, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी यांना टपाली मतदान करण्याची सोय करुन देण्यात आली आह़े नंदुरबार जिल्ह्यातील चारही मतदार संघासाठी नियुक्त केलेल्या केलेल्या कर्मचारी व शिक्षकांना रविवारी थेट त्या-त्या तालुका मुख्यालयी तयार केलेल्या टपाली मतदान कक्षात मतदान करता येणार आह़े दरम्यान पोलीस दलाच्या अधिकारी व कर्मचा:यांना देण्यात आलेल्या मतपत्रिका आणि सोबतचा अर्ज पाकिटबंद करुन पोस्ट करण्याची प्रक्रिया गेल्या आठवडय़ापासून सुरु करण्यात आली आह़े यांतर्गत नंदुरबार, शहादा, नवापुर, तळोदा, धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील  पोलीस कर्मचा:यांनी मतपत्रिका पोस्टात जमा करुन दिल्या आहेत़ पोस्ट खात्यामार्फत हे बंद लिफाफे निवडणूक निर्णय अधिका:यांकडे तातडीने हस्तांतरीत करण्यात येत आह़ेत़ नंदुरबार शहरात शनिवारी दिवसभरात 200 च्या जवळपास पोलीस कर्मचा:यांनी मतपत्रिका पोस्टात जमा केल्याची माहिती देण्यात आली आह़े 

मतदान साहित्य वाटपापूर्वी मुख्यालयी मतदान कक्षात होणा:या टपाली मतदान होणार आह़े दरम्यान गेल्या वर्षी अनेक शिक्षकांनी टपाली मतपत्रिकेसोबत असलेल्या अर्जात ओळख म्हणून तहसीलदारांच्या सहीशिक्क्याऐवजी मुख्याध्यापकांचे सही शिक्के दिले होत़े यातून त्यांच्या मतपत्रिका वाया गेल्याचा प्रकार घडला होता़ यंदा असे घडू नये यासाठी प्रशासनाकडून सुचना करण्यात येत आहेत़