शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

हिंदु सेवा सहाय्य समितीच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:27 IST

सर्वप्रथम परात्पर गुरू डॉ.जयंत आठवले यांच्या प्रतिमेचे शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत पूजन हेमंत राजपूत व विश्वनाथ कदम या दाम्पत्यांनी ...

सर्वप्रथम परात्पर गुरू डॉ.जयंत आठवले यांच्या प्रतिमेचे शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत पूजन हेमंत राजपूत व विश्वनाथ कदम या दाम्पत्यांनी केले. तद‌्थनंतर गौमतेचे पूजन डॉ. आकाश पवार, आरोग्य अधिकारी कांबळी, अरिहंत गौशाळेचे दिलीप जैन, आकाश जैन, विनोद जैन यांनी केले. तसेच मोकाट व आजारी गुरांवर रात्री-अपरात्री उपचार करणारे डॉक्टर, गौशाळेत झोकून देऊन गौसेवा करणारे सेवेकरी तसेच शहरात मृत गोवंशावर अंत्यविधी करणारे नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी जीवनातील आपले पहिले गुरू माता- पिता यांचेही पाद्यपूजन करण्यात आले. या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात काही आई-वडिलांचा त्यांच्या मुला-मुलींनी पूजन करून कृतज्ञता व्यक्त केली. रवींद्र पाठक महाराज यांनी जीवनात गुरूंचे महत्त्व याविषयावर उपस्थिनांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक नरेंद्र पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सुमित परदेशी तर आभार पंकज डाबी यांनी मानले. कार्यक्रमासाठी राजू चौधरी, मयूर चौधरी, जितू मराठे, सुयोग सूर्यवंशी, जितेंद्र राजपूत, गणेश राजपूत, कपिल चौधरी, उज्ज्वल राजपूत, अमोल ठाकरे, आकाश गावीत यांनी परिश्रम घेतले.