काणे गर्ल्स हायस्कूल येथे गाईड - चिंतन दिनानिमित्त विविध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:48 IST2021-02-23T04:48:09+5:302021-02-23T04:48:09+5:30

चित्रकला स्पर्धेत प्रथम कल्याणी पाटील, द्वितीय भारती मोरे, तृतीय दिव्या पाटील, उत्तेजनार्थ गायत्री पवार तर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम निशा ...

Guide at Kane Girls High School - Various competitions on the occasion of Reflection Day | काणे गर्ल्स हायस्कूल येथे गाईड - चिंतन दिनानिमित्त विविध स्पर्धा

काणे गर्ल्स हायस्कूल येथे गाईड - चिंतन दिनानिमित्त विविध स्पर्धा

चित्रकला स्पर्धेत प्रथम कल्याणी पाटील, द्वितीय भारती मोरे, तृतीय दिव्या पाटील, उत्तेजनार्थ गायत्री पवार तर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम निशा चौधरी, द्वितीय वृषाली बागुल, तृतीय प्रियांशू चौधरी आणि निबंध स्पर्धेत प्रथम गायत्री बागुल, द्वितीय नेहा रघुवंशी, तृतीय वैष्णवी पाटील, उत्तेजनार्थ नीता अहिरे आली. या स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात सहभाग व उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला, सहभागी व यशस्वी सर्व विद्यार्थिनींचे मुख्याध्यापिका सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक केले. स्पर्धांचे परीक्षण व मार्गदर्शन स्वाती कुलकर्णी, सीमा गावीत व चंद्रशेखर चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती कुलकर्णी तर आभार सीमा गावीत यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. सर्व यशस्वी विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र देण्यात आले.

Web Title: Guide at Kane Girls High School - Various competitions on the occasion of Reflection Day