शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बालशहिदांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्वातंत्र्य चळवळीत बलिदान देणा:या बालशहिदांना सोमवारी विविध कार्यक्रमांनी अभिवादन करण्यात आले. माणिक चौकातील शहिद ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्वातंत्र्य चळवळीत बलिदान देणा:या बालशहिदांना सोमवारी विविध कार्यक्रमांनी अभिवादन करण्यात आले. माणिक चौकातील शहिद स्मारकाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. यानिमित्त व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले होते. 1942 च्या स्वातंत्र्य लढय़ाच्या वेळी नंदुरबारात देखील देशाच्या स्वातंत्र्यांसाठी विविध माध्यमातून आंदोलने केली जात होती. 9 सप्टेंबर 1942 रोजी इंग्रज पोलीस अधिका:यांनी बालकांवर गोळीबार केला होता. त्यात शिरिषकुमार मेहता यांच्यासह त्यांचे साथीदार लालदास बुलाखीदास शाह, धनसुखलाल गोवर्धनदास वाणी, शशिधर निळकंठ केतकर व घनश्याम गुलाबचंद शहा ही बालके शहिद झाले होते. तेंव्हापासून 9 सप्टेंबर हा दिवस शहिद दिन म्हणून पाळला जातो. यानिमित्त माणिक चौकातील शहिद स्मारकाला अभिवादन केले जाते. व्याख्यानासह इतर विविध उपक्रम येथे आयोजित केले जातात.सकाळी आठ वाजता शहिद स्मारक समितीतर्फे येथे अभिवादन कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्यासह समितीचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. दिवसभर स्मारकाला विविध मान्यवर व्यक्ती, विद्यार्थी यांनी येवून पुष्पचक्रम अर्पण करीत अभिवादन केले. नऊ वाजता शहिद स्मारक समितीतर्फे टिळक जिल्हा वाचनालयाच्या सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्ते म्हणून माजी आमदार जे. यू. ठाकरे, प्रा. डॉ. शरद जावडेकर, अजित घाटगे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहिद स्मृतीचे अध्यक्ष अॅड. रमणलाल शहा तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा र}ा रघुवंशी  होत्या.