शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅाट्‌सअप स्टेटसवरून दोन गटात मारहाण, पाच जणांना अटक २७ दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, दोंडाईचा रस्त्यावरील हॉटेल कृषी महाविद्यालयाच्या पुढे २० रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास व्हॉटसअप स्टेटसवरुन ...

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, दोंडाईचा रस्त्यावरील हॉटेल कृषी महाविद्यालयाच्या पुढे २० रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास व्हॉटसअप स्टेटसवरुन दोन गटात वाद निर्माण झाला. दोन्ही गटातील युवकांनी हातात लाठ्याकाठ्या घेवून दशहत पसरविण्याच्या उद्देशाने एकमेकांच्या दुचाकींची तोडफोड केली. यात सुमारे २५ ते ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी दोन्ही गटातील संशयितांनी गैरकायद्याची मंडळी जमवून आपापसात सामजिक अंतर न ठेवता नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदी तसेच जमावबंदी आदेश पारित केलेले असतांना नियमांचे उल्लंघन केले. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात हवालदार रविंद्र पवार यांच्या फिर्यादीवरुन दोन्ही गटातील सुमारे ६० जणांच्या जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी संशयित जितेंद्र मंगू ठाकरे, अशोक श्रावण नाईक, सुरज मगन भील, नरविंद भिवा ठाकरे, अर्जुन अण्णा ठाकरे (सर्व रा.नंदुरबार) यांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित संशयितांचा शोध सुरु आहे. पोलिसांनी घटनास्थळी असणार्‍या २७ दुचाकी जप्त केल्या असून शहर पोलिस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आल्या आहेत.