शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासात पहिल्यांदाच हायटेक पद्धतीने होणार पवित्र हज यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST

हजसाठी यंदा नॅनो टेक्नोलॉजीने निर्मित वस्त्रे असतील. हज आणि उमरादरम्यान पुरूषांसाठीच्या टू पीस पेहरावाला एहराम म्हटले जाते. नवीन पेहराव ...

हजसाठी यंदा नॅनो टेक्नोलॉजीने निर्मित वस्त्रे असतील. हज आणि उमरादरम्यान पुरूषांसाठीच्या टू पीस पेहरावाला एहराम म्हटले जाते. नवीन पेहराव व्हायरस आणि बॅक्टेरियाला रोखू शकतो. कोरोना संसर्ग लक्षात घेऊन यावर्षी एहरामचा मोठ्या प्रमाणात वापर होईल. एहराम हा १०० टक्के कॉटनपासून बनवलेला आहे. तो ९० हून अधिक वेळा धुतला जाऊ शकतो. तो सौदीचे मानक, मेटरोलॉजी आणि गुणवत्ता संघटनेकडून मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय महिलांना प्रथमच पुरूष भाविकांशिवाय हजची परवानगी देण्यात आली आहे. ज्या महिला एकट्या हजसाठी नोंदणी करतील त्या यात्रेदरम्यान गठीत महिला लीगचा भाग असतील. यामुळे त्यांची सुरक्षा निश्चित होईल.

कोणतेही स्मार्टकार्ड आणि अधिकृत परमिटशिवाय हज करता येणार नाही. हज आणि उमराचे उपमंत्री डॉ. अब्दुलफत्ताह मशात यांनी म्हटले की, परमिटचे इलेक्ट्रॉनिक कार्ड आणि तीर्थयात्रेचा आयडी पडताळून पाहिला जाईल. यात्रेकरूंच्या परतीची सर्व प्रक्रिया डिजिटलाइज केली आहे. सुरक्षेसाठी बुक केलेल्या स्लॉटद्वारे ग्रँड मशिदीत जाणाऱ्या गर्दीचे नियोजन आणि यात्रेकरूंच्या गरजांसाठी ॲप लाँच करण्यात आले आहे. इटमरना ॲप्लिकेशनद्वारे यात्रेकरूंच्या आरोग्याची स्थिती कळेल.

फिजिकल डिस्टन्सिंगसाठी रोबोटची मदत

यात्रेदरम्यान फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, यासाठी अत्याधुनिक रोबोटची मदत घेतली जाणार आहे. मक्केत फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यासाठी रोबोट तैनात केले आहेत. अलमारीवजा रोबोटमध्ये पवित्र जलाच्या बाटल्या भरलेल्या असतील. त्यामुळे लोकांना जवळ न जाताही पवित्र आब ए जमजम मिळेल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रोबोटद्वारे मानवी संपर्काशिवाय सेवा दिल्या जातील. वर्षानुवर्षे हज यात्रेकरू आब - ए जमजम (जमजमचे पवित्र जल) पिण्यासाठी येतात. याला इस्लामी परंपरेत चमत्कारी मानले जाते.