शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पानबाराजवळ धावत्या ट्रकला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापूर तालुक्यातील पानबारा शिवारात पहाटे पाच वाजेच्या सुमारास धावत्या ट्रकने पेट ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापूर तालुक्यातील पानबारा शिवारात पहाटे पाच वाजेच्या सुमारास धावत्या ट्रकने पेट घेतल्यामुळे ट्रकचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या महामार्गावर सध्या वाहने जळण्याचे प्रमाण वाढले आहे.धुळे-सुरत महामार्गावरून ट्रक (क्रमांक एम.एच.११ एएल- ७५११) अंकलेश्वरकडे जात होता. हा ट्रक पानबारा शिवारात आल्यावर अचानक ट्रकच्या पुढील भागाने पेट घेतला. चालक निहाल अहमद मोहम्मद याने ट्रक रस्त्याच्या बाजूला उभी केली. ट्रकचा पुढील भाग जळाला असून त्यात सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोंडाईबारी घाटातील पोलीस मदत केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.या घटनेपासून काही अंतरावर पेट्रोलपंप आहे. या पेट्रोल पंपाजवळ जर ही दुर्घटना घडली असती तर फार बिकट समस्या निर्माण झाली असती. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात अग्नीउपद्रवअंतर्गत घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार अरुण कोकणी हे करीत आहेत.