शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

निर्भया घटना : एन्काऊंटरचे तरुणाईत स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : हैदराबाद येथील निर्भया प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर केल्यामुळे निर्भयाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याचा प्रतिक्रिया जिल्ह्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : हैदराबाद येथील निर्भया प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर केल्यामुळे निर्भयाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याचा प्रतिक्रिया जिल्ह्यातील तरुण-तरुणींनी व्यक्त केल्या. परंतु पीडित मुलीला जेवढ्या यातना अन् वेदना झाल्या तेवढा त्रास या आरोपींना झाला नसल्याची खंतही बोलून दाखविण्यात आली.हैदराबाद येथील व्हेटनरी डॉक्टर मुलीवर सामुहिक अत्याचार करीत तिला पेट्रोल टाकून जाळण्यातही आले. ही घटनेचा देशभरात निषेध व्यक्त करण्यात आला. आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी होत होती. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी एन्काऊंटर करीत आरोपींचा खात्मा केला. या प्रकाराचे विविध स्तरातून स्वागत करण्यात आले. महाविद्यालय परिसरात गटागटाने युवती, युवक याच विषयांवर चर्चा करीत होते. त्यांची मते जाणून घेतली असता त्यांनी या घटनेचे स्वागत केले. व आरोपींना योग्य शिक्षा झाल्याचे म्हटले.मुलींना काही अधिकार द्यावेअशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हैदराबादच्या पोलीसांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. परंतु सुरक्षेसाठी महिला व मुलींना कायद्याने तेवढ्यापुरते काही हक्क व अधिकार दिले पाहिजे.- स्रेहा बेडसे,जीटीपी महाविद्यालय, नंदुरबारआरोपींनाही वेदना व्हावीएन्कॉऊंटरचा निर्णय पोलीसांनी ऐनवेळेस घेतला असला तरी ही बाब योग्यच आहे. अत्याचाराला आठ दिवस झाले. या आठ दिवसात पीडितेला झालेल्या वेदना या आरोपींनाही होणे अपेक्षित होते.- अनिता पाडवी,बी.एड.महाविद्यालय, नवापूरप्रवृत्तीत बदलासाठी योग्यचहैदराबाद पोलीसांसारखी भूमिका प्रत्येक अत्याचारदरम्यान घेतली असती तर कदाचित या घटना टळल्या असत्या. आज कुणावर विश्वास नसल्याने अशा प्रवृत्तीत भय निर्मितीसाठी व सुरक्षेसाठी एन्कॉऊंटर योग्यच आहे.- प्रिया बागल,जीटीपी महाविद्यालय, नंदुरबारपोलिसांकडून सुरक्षेची अपेक्षाएन्कॉऊंटर आधीच होणे अपेक्षित होते. पुढील घटना टाळण्यासाठी रात्री ९ वाजेनंतर बाहेर पडणाºया प्रत्येक महिला-मुलीस पोलीसांनी त्यांच्या वाहनाने त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचवावे.-वृषाली पाटील, नंदुरबारनिर्भयाला न्याय मिळालान्यायव्यवस्था व पोलीस यंत्रणेचे अधिकाराचा मुद्दा उपस्थित होत असला तरी माता-भगिनींच्या निर्भय वातावरणासाठी ही कारवाई योग्यच आहे. मागील घटनांनुसार उशिर झाल्यास प्रकरणाला वेगळे वळण लागते. हैदराबादच्या घटनेला वळण लागण्यापूर्वी नागरिकांना अपेक्षित असलेली कारवाई हैदराबादच्या पोलीसांमार्फत करण्यात आली.-बिरनसिंग कोकणी,जिजामाता महाविद्यालय.वृत्तीत बदल व्हावा...मागील अशा घटनेतील आरोपींना शिक्षा झालीस, परंतु अशा प्रवृत्तीत पाहिजे तेवढे भय निर्माण झाले नाही. यंदाची कारवाईमुळे निश्चितच वासनांध प्रवृत्तीत बदल होईल.-योगेश वसईकर, नंदुरबारवेदना देवून मारावे...जोपर्यंत आरोपीला वेदनेचे चटके देत नाही, तोपर्यंत पीडितांच्या वेदना त्यांना कळणार नाही. म्हणून आरोपींचे हाल केलेच पाहिजे.-पवन कुंभार, नंदुरबारभर चौकात शिक्षा मिळावीहैदराबाद पोलीसांचे एन्काऊंटर योग्यच आहे. परंतु अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिक्षा देण्याची जबाबदारी समाजाकडे सोपवत भरचौकात शिक्षा द्यावी.-भारत वाघ, नंदुरबारवकिलांनी केस लढवू नयेअत्याचार ही सामाजिक समस्या असल्याने त्याला व्यावसायिक वळण देऊ नये. अशा प्रकरणात कुठल्याही वकिलांनी केस लढवू नये. यामुळे समाजात चांगला संदेश जाण्यास मदत होईल.-चंद्रशेखर माळी, नंदुरबार