शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मयत महिला जिवंत असल्याचे दाखवून घेतला खोटा अंगठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 11:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महिला मयत असतांनाही ती जीवंत असल्याचे भासवून तिचा बनावट अंगठा कागदपत्रांवर केल्याची घटना समोर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महिला मयत असतांनाही ती जीवंत असल्याचे भासवून तिचा बनावट अंगठा कागदपत्रांवर केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत तळोदा उपविभागीय कार्यालयातर्फे चार जणांविरुद्ध १२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सेंधवन, ता.अक्कलकुवा येथील सुमनबाई गुलाबसिंग पाडवी ही महिला मयत झालेल्या असतांनाही ती जीवंत असल्याचे तिच्या कुटूंबियांनी भासविले. शहादा दिवाणी न्यायालयात लागणाऱ्या कागदपत्रांसाठी तिच्या नातेवाईकांनी महिलेचा खोटा अंगठा देखील केला. परंतु ही बाब नंतर उघड झाली.ही कागदपत्रे तळोदा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून गेल्याने तळोदा प्रांताधिकारी कार्यालयातील कर्मचारी राजू महारू गवळी यांनी फिर्याद दिल्याने फत्तेसिंग दित्या पाडवी, अनिल दित्या पाडवी, जांगीबाई हातल्या पाडवी व बारकीबाई दित्या पाडवी सर्व रा.सेंधवन, ता.अक्कलकुवा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक प्रशांत राठोड करीत आहे.दरम्यान, संशयीतांना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.