शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

विवाह मुहूूर्त टळूनही अखेर नवरदेव आलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ठरल्याप्रमाणे लगAाची सर्व तयारी झाली असतांना नवरदेव व व:हाडी मंडळीच आली नाही, हिरमुसल्या चेह:याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ठरल्याप्रमाणे लगAाची सर्व तयारी झाली असतांना नवरदेव व व:हाडी मंडळीच आली नाही, हिरमुसल्या चेह:याने वधूकडील मंडळींना सर्व तयारीवर पाणी सोडावे लागले. परंतु नगरदेव आणि त्याच्या नातेवाईकांना धडा शिकविण्यासाठी वधू पित्याने तडक पोलीस ठाणे गाठून  फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. शहादा येथे ही घटना 28 रोजी घडली. नवरदेव अकोला येथील आहे. शहादा येथील युवतीचा आकाश रमेश गुन्नलवार, रा.गितानगर, अकोला या युवकाशी विवाह ठरला होता. जुलै महिन्यात त्यासंदर्भात बोलणी झाली होती. ठरल्याप्रमाणे विवाहाची खरेदी आणि इतर तयारी वधूकडील मंडळींनी केली होती. लगA पत्रिका देखील वाटल्या गेल्या.  गुरुवार, 28  नोव्हेंबर ही विवाहाची तयारी निश्चित झाल्याने विवाहाची तयारी करण्यात आली. विवाहासाठी नातेवाईक मंडळी दाखल झाली. ठरल्याप्रमाणे नवरदेवाची वरात येईल या समजुतीत वधूकडील मंडळी होती. परंतु विवाह मुहूर्त जवळ येवूनही वरात काही येत नव्हती. घटिका मुहूर्त टळूनही वरात व नवरदेवही आला नाही. सायंकाळर्पयत वाट पाहूनही नवरदेव आणि वरात किंवा त्यांच्याकडील नातेवाईक न आल्याने वधूकडील मंडळींचा   हिरमोड झाला. व्अखेर आपण फसविलो गेल्याचे लक्षात आल्यानंतर वधू पित्याने तडक पोलीस ठाणे गाठले.नवरदेव आकाश रमेश गुन्नलवार, राजेंद्र देवराम गुन्नलवार, चंद्रकांत  रमेश गुन्नलवार सर्व रा.अकोला तर अजय गुलाबशेठ कानडे व रुपाली अजय कानडे रा.चोपडा, जि.    जळगाव यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार फुलपगारे करीत   आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेव आकाश गुन्नलवार हा हळदीच्या आदल्या दिवशीच घरून बेपत्ता झाल्याचे तपासी अधिकारी जमादार फुलपगारे यांनी सांगितले. याबाबत त्याच्या नातेवाईकांनी अकोला पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद देखील केली आहे. असे असले तरी वधूची आणि तिच्या पालकांची फसवणूक झाल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.