शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नोकरदार विवाहितेचा 15 लाखासाठी छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पतीच्या नोकरीसाठी नोकरी करणा:या विवाहितेने 15 लाख रुपये द्यावे यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पतीच्या नोकरीसाठी नोकरी करणा:या विवाहितेने 15 लाख रुपये द्यावे यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या दहा जणांविरुद्ध 26 नोव्हेंबर रोजी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार येथील माहेर व घोटाणे येथील सासर असलेल्या प्रिया सतिष बागुल या महिलेचा सतिष अशोक बागुल यांच्याशी विवाह झाला होता. प्रिया या नोकरी करणा:या असल्यामुळे त्यांनी बेरोजगार पतीच्या नोकरीसाठी 15 लाख रुपये द्यावे म्हणून त्यांच्यामागे दोन वर्षापासून तगादा लावला जात होता. शिवाय चारित्र्याचाही संशय घेतला जात होता. त्याला कंटाळून प्रिया बागुल यांनी उपनगर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून पती सतिष अशोक बागुल यांच्यासह अशोक मोतिराम बागुल, उषाबाई अशोक धनगर, समाधान अशोक धनगर, हिलाल पोपट लांडगे, आशाबाई हिलाल लांडगे, महेंद्र हिलाल लांडगे, मिराबाई भिका मुजगे, अनिता अनिल धनगर सर्व रा.घोटाणे व राणीपूरा, दोंडाईचा यांच्याविरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार सुनंदा गावीत करीत आहे.दरम्यान, या संदर्भात प}ी प्रिया बागुल व सासरची मंडळी हे पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण कक्षात गेले होते. तेथे समेट करण्याचा प्रय} झाला. परंतु समेट न झाल्याने तक्रार निवारण कक्षातून पत्र गेल्यानंतर उपनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला.