शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

घोटाणे येथे वृद्धास कुºहाडीच्या दांड्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील घोटाणे येथे शेतातील बांधावर ठेवलेला पाईप उचलून बाजूला ठेवणाऱ्या वृद्धास दोघांनी कुºहाडीच्या दांड्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील घोटाणे येथे शेतातील बांधावर ठेवलेला पाईप उचलून बाजूला ठेवणाऱ्या वृद्धास दोघांनी कुºहाडीच्या दांड्याने मारुन जखमी केले़ सोमवारी सकाळी साडेसात वाजता हा प्रकार घडला़आनंदा पावबा धनगर यांनी आप्पा पावबा धनगर व रविंद्र अप्पा धनगर यांच्यासह सामाईक शेत बांधावर ठेवलेला पाईप उचलून बाजूला ठेवला होता़ यातून आप्पा व रविंद्र धनगर या दोघांनी आनंदा धनगर यांना मारहाण केली़ यातून ते जखमी झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ तेथून उपचार पूर्ण केल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली़याबाबत आनंदा धनगर यांच्या फिर्यादीवरुन आप्पा धनगर व रविंद्र धनगर या दोघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस नाईक अहिरे करत आहेत़