शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

ई-नाम प्रणाली शेतकऱ्यांच्या हिताची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्टÑीय कृषी बाजार अर्थात ई-नाम योजनेच्या अंमबलजावणीच्या आढाव्यासंदर्भात तसेच त्यातील तपशीलांची माहिती व्हावी यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्टÑीय कृषी बाजार अर्थात ई-नाम योजनेच्या अंमबलजावणीच्या आढाव्यासंदर्भात तसेच त्यातील तपशीलांची माहिती व्हावी यासाठी नंदुरबार बाजार समितीत नुकतीच प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. पुणे येथील तज्ज्ञांची यावेळी मार्गदर्शन केले.सध्या राष्टÑीय कृषी बाजार योजनेची अंमलबजावणी करण्याचे धोरण राज्य व केंद्र शासनाचे आहे. देशभरातील बाजारांमधील कृषी मालाचे भाव स्थानिक स्तरावर समजावे. त्यानुसार स्थानिक ठिकाणी शेतकऱ्यांना भाव मिळावा यासह इतर उद्देशाने राष्टÑीय कृषी बाजार अर्थात ई-नाम योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत पहिल्या टप्प्यात नंदुरबार बाजार समितीचा देखील समावेश करण्यात आला आहे. परंतु ही योजना अद्यापही शेतकरी, व्यापारी, आडते, बाजार समिती संचालक मंडळ यांच्या अंगणवळणी पडली नाही. त्यामुळे संबधीत विभागाने ठिकठिकाणी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याचे ठरविले आहे. यानुसार नंदुरबारात ही कार्यशाळा घेण्यात आली.पुणे येथील माहिती व प्रशिक्षण तज्ज्ञ सौरभ नवघरे यांनी या संदर्भात विविध बाबींची माहिती दिली. व्यापारी व शेतकºयांच्या दृष्टीने ही योजना कशी फायदेशीर आहे. त्याची अंमलबजाणी कशी केली जावे याची माहिती दिली. शिवाय तांत्रिक मुद्दयांवर देखील त्यांनी भर दिला.व्यापारी व शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर देखील त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.प्रास्ताविकात बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी या प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्देशा संदर्भात माहिती दिली. प्रशिक्षणास अ‍ॅड.राम रघुवंशी, बाजार समितीचे सभापती किशोर पाटील, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के.पाटील, उपसभापती संभाजी वसावे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किशोरभाई वाणी, संचालक डॉ.सयाजी मोरे, देवमन पवार, अंकुश पाटील, दिनेश पाटील, नवीन बिर्ला, भरत पाटील, अशोक आरडे, बापू पाटील यांच्यासह शेतकरी, आडते, व्यापारी व बाजार समिती कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.