शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे जिल्हा परिषद सिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या धास्तीने दक्षता म्हणून सर्वच शासकीय कार्यालयात गर्दी कमी करण्याचे आदेश आहेत़ यात जिल्ह्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या धास्तीने दक्षता म्हणून सर्वच शासकीय कार्यालयात गर्दी कमी करण्याचे आदेश आहेत़ यात जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेले जिल्हा परिषद भवन आघाडीवर असून ही इमारत पूर्णपणे सील करुन मोजक्याच लोकांना प्रवेश दिला जात आहे़कायम गजबजलेल्या जिल्हा परिषद इमारतीत कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सामान्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे़ नागरिकांनी तक्रारी घरुन पाठवण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले होते़ परंतू आता थेट मुख्य प्रवेशद्वार बंद करुन त्याठिकाणी नोंदणी कक्ष निर्माण केले गेले आहे़ याठिकाणी संपूर्ण ओळख दिल्यानंतर कामाचे स्वरुप दिल्यानंतर गरजेचे असेल तरच आत प्रवेश दिला जात आहे़ येथून आतील भागात गेल्यास मुख्य दरवाजाबाहेर एक कर्मचारी नियुक्त असून चौकशीनंतर कर्मचारी आत सोडत आहे़ या नियोजनबद्धतेमुळे गेल्या २० वर्षात प्रथमच जिल्हा परिषदेच्या इमारतीत शासकीय कामकाजाच्या दिवशी ‘पीन ड्रॉप’ सायलन्स अनुभवण्यास मिळत आहे़ दरम्यान आत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हँड वॉश व सॅनेटायझर यांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे़ पुढील आदेशमिळेपर्यंत याचप्रमाणे कामकाज होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़