शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा तालुक्यात सहा हजार मतदारांना मतदान कार्ड वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST

मतदान दिनानिमित्त तळोदा तालुक्यात बीएलओंमार्फत मतदान ओळखपत्रे प्रदान करण्यात आली. तालुक्यात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात ...

मतदान दिनानिमित्त तळोदा तालुक्यात बीएलओंमार्फत मतदान ओळखपत्रे प्रदान करण्यात आली. तालुक्यात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत मतदारांच्या ओळखपत्रासाठी नोंदणी करून माहिती तयार करण्यात आली होती. तालुक्यात प्रामुख्याने नवमतदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. यातून एक हजार ६७० नवमतदारांना मतदार दिनाचे औचित्य साधून मतदान ओळखपत्रे देण्यात आली. दरम्यान तालुका प्रशासनाने डिसेंबर २०२० मध्ये चार हजार ५०० ओळखपत्रे वाटप केली आहेत. यातून जानेवारी मध्यपर्यंत एकूण सहा हजार ३७० जणांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. तळोदा महाविद्यालयात नवमतदारांना ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तहसीलदार गिरीश वाखाणे यांच्या हस्ते मतदान ओळखपत्रे देण्यात आली. प्रसंगी वाखारे यांनी सांगितले की, मतदानाबाबत जनजागृती ही आवश्यक आहे. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदानाचा अधिकार हा महत्त्वाचा आहे. नवमतदारांनी जागृत होवून मतदान केेले पाहिजे. दरम्यान, बोर व मोड केंद्र शाळेतील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही मतदारांना मतदान ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.