शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कुंभार समाज संघटनेतर्फे तोरखेडा येथे गणवेश वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 11:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तोरखेडा : नंदुरबार जिल्हा कुंभार समाज संघटनेतर्फे तोरखेडा येथील कुंभार गल्लीत   झालेल्या कार्यक्रमात गरजू विद्याथ्र्याना ...

लोकमत न्यूज नेटवर्कतोरखेडा : नंदुरबार जिल्हा कुंभार समाज संघटनेतर्फे तोरखेडा येथील कुंभार गल्लीत   झालेल्या कार्यक्रमात गरजू विद्याथ्र्याना गणवेश वाटप व नूतन पदाधिका:यांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले.प्रारंभी संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा सदस्य शांतीलाल सदाशिव प्रजापती तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष हृदयेश चव्हाण, दिलीप रामदास कुंभार, कांतीलाल प्रजापती, खगेंद्र मोहन कुंभार, भरत रमण कुंभार, रवींद्र प्रल्हाद कुंभार आदी उपस्थित होते. ज्या समाजामध्ये जन्म घेतला घेतला ती जात शेवटर्पयत जात नाही. आपल्या नावाच्या शेवटी आडनाव न लावता आपल्या जातीचेचे नाव लिहावे, असे आवाहन दिलीप कुंभार यांनी केले. समाज संघटनेशिवाय आपली प्रगती होणार नाही. तसेच समाजात असलेल्या अंधश्रद्धा समाजास घातक आहे, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन दीपक साळुंके यांनी तर आभार खगेंद्र कुंभार यांनी मानले. कार्यक्रमासाठी मनोहर प्रजापती, हिरालाल प्रजापती, दुल्हन प्रजापती, मयूर साळुंके, किशोर साळुंखे, गोविंद प्रजापती व युवक संघटनेच्या पदाधिका:यांनी परिश्रम घेतले.