शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

रामपूर येथे लस घेणाऱ्यांना तांदूळ व साखर वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:29 IST

आमदार राजेश पाडवी यांनी आदिवासीबहुल क्षेत्रात लसीकरणाचे प्रमाण खूप कमी असल्याची खंत व्यक्त करून १०० टक्के लसीकरणासाठी सर्वांनी प्रयत्न ...

आमदार राजेश पाडवी यांनी आदिवासीबहुल क्षेत्रात लसीकरणाचे प्रमाण खूप कमी असल्याची खंत व्यक्त करून १०० टक्के लसीकरणासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन आमदार पाडवी यांनी केले. परिसरातील वीरपूर, दरा, चिंचोरा, नवागाव, कन्साई, कुसुमवाडा, रामपूर, बीजप्लॉट येथील नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन रामपूर ग्रुपग्रामपंचायतीने केले होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्तरसिंग खर्डे, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. चंकी पराडके, पं. स. सदस्य डॉ. मिनल जाधव, केंद्रप्रमुख वाय. बी. मोरे, रामपूरचे सरपंच नर्मद्या पावरा, पोलीसपाटील लुका खर्डे, ग्रामसेवक देवनाथ साळवे, उपसरपंच रंधवा ठाकरे, सदस्य भावसिंग खर्डे, मुख्याध्यापक अनुप राठोड, आरोग्य सहायक संजय येडवे, पी. यू. पेंढारकर, जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका जे. आर. पाटील, दीपक नागमल, बिपीन सोनवणे, मनोज पिंजारी, शरद कुवर, मालसिंग वसावे, श्रीकांत बाविस्कर, गुलाबसिंग तडवी, इलियास शेख, मुसवीर सय्यद, मोहसीन पठाण, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन माणिक चाटे यांनी केले. आभार अनुप राठोड यांनी मानले. शिबिरासाठी ग्रा.पं.चे पदाधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशावर्कर आदींनी प्रयत्न केले.