शहरं
Join us  
Trending Stories
1
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
2
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
3
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
4
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
5
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
6
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
7
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
8
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
9
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
10
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
11
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
12
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
13
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
14
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
15
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
16
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
17
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
18
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
19
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
20
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

‘वनबंधू’अंतर्गत राज्यातून धडगावची निवड

By admin | Updated: April 18, 2017 14:16 IST

केंद्रशासनाच्या वनबंधु योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून जिल्ह्यातील धडगाव तालुक्याची निवड करण्यात आली आह़े

 ऑनलाईन लोकमत/ संतोष सूर्यवंशी 

नंदुरबार, दि.18- केंद्रशासनाच्या वनबंधु योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून  जिल्ह्यातील धडगाव तालुक्याची निवड करण्यात आली आह़े या तालुक्यातील 100 विद्याथ्र्याना पुणे येथील बालेवाडी या आंतरराष्ट्रीय क्रिडा संकुलनात विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यात येणार आह़े
केंद्रशासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून वनबंधु योजना राबविण्यात येत असत़े आदिवासी विद्याथ्र्याचा विकास व्हावा   यासाठी शासनाकडून ही योजना राबविण्यात येत आह़े दरम्यान, या योजनेअंतर्गत धडगाव तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा व अनुदानीत आश्रमशाळा यातील शंभर विद्याथ्र्याना सोबत घेत जिल्हा क्रीडा विभागाकडून त्यांना पुणे येथील बालेवाडी हे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन दाखविण्यात येणार आह़े तसेच  काही 29 एप्रिलर्पयत त्यांना तेथे विविध खेळांची माहिती देण्यात  येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड  यांनी ‘लोकमत’शी बोलताना  दिली़ दरम्यान,  सायंकाळी सात वाजता पुणे येथे विद्यार्थी रवाना होणार असल्याची माहिती राठोड यांनी दिली़ 
दरम्यान, या विद्याथ्र्याची क्रीडा नैपुन्य चाचणी घेण्यात येणार  असून यात खो-खो, व्हॉलीबॉल, कबड्डी, हेन्डबॉल, विविध अॅथलेटीक्स खेळ आदीचा समावेश असणार आह़े या क्रीडा चाचण्यांमध्ये 30  पैकी 20 गुण मिळविणा:या  खेळाडूंना बालेवाडी येथे  संबंधित खेळाच्या पुढील सरावासाठी प्रवेश मिळणार आहे.
 
वनबंधु योजनेअंतर्गत राज्यातून धडगाव तालुक्याची निवड केली आह़े त्यानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील समितीने धडगाव येथे जात शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळेच्या खेळाडूंची निवड पूर्व चाचणी घेतली असून त्यातून 50 मुले व 50 मुली अशा एकूण 100 खेळाडूंची निवड करण्यात आली आह़े 
-घनश्याम राठोड
जिल्हा क्रीडा अधिकारी,नंदुरबार